STORYMIRROR

प्रविण कावणकर

Drama Action Classics

3  

प्रविण कावणकर

Drama Action Classics

दिवाळी

दिवाळी

1 min
123

दिवाळी आली सण 

असे फार आनंदाचा 

सुख समृध्दी जीवन 

चैतन्यमय उत्साहाचा 


दिप पणती तेज्याने 

आकाश कंदील उजळते 

अंगणात रांगोळी काढून

 दारात तोरण चमकते 


लाडू चकली करंजीचा 

सुगंध असतो घरोघरी 

मुले फटाके फोडण्यात 

घाई असते दारोदारी 


मातीतूनी उभारला गड 

किल्ला शिवरायांचा 

विचार करता मुजरा 

असावा महाराजांचा 


प्रदूषण मुक्त दिवाळी 

साजरी व्हावी आनंददायी 

जीवनात स्मारक ठरेल

प्रदूषणाने आरोग्यदायी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama