तडजोड
तडजोड
1 min
145
जीवनाचं पहिलं पाऊल पुढं पुढं करत राहणं
परिस्थिती कशीही असो प्रयत्नांना दिशा देणं..!!
मनात असतं बरच काही दाखवता येत नाही
संकट कितीही मोठं असूद्या घाबरायच नाही..!!
ध्येय प्राप्तीसाठी शोध घेण्यास मागे नाही
हटायच
आयुष्याच गणितं सोडवत लढा देत राहायचं..!!
जेव्हा कुठे करतो लोकांचा स्वीकार आदराने
सहानभुती अनुभवाचे बोल देतात पाहुंचाराने ..!
काटकसर करायची हिम्मत ठेवितो मनामधी
कष्टाचं फळ बहुगुणी मिळतं असं कधीना कधी..!!
तडजोड अशी करण्याची अंतिम टप्पा गाठण
यश मिळे जीवना प्रयत्न करत शेवटपर्यंत राहणं..!!
