Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pravin Kavankar

Abstract Action Classics

3  

Pravin Kavankar

Abstract Action Classics

नव्या युगाची नारी

नव्या युगाची नारी

1 min
152


आम्ही सावित्रीच्या लेकी 

 कर्तुत्वान आजची नारी

जगापुढे स्पर्धेच्या युगात

यशाची शोधत आहे पायरी...//१//


उचलीत पाऊल जीवनाची

गुणवत्ता यादी युगाची 

शिक्षण क्षेत्रात झळकली 

पुरुषांच्या बरोबरीन केली प्रगती...//२//


स्त्री शक्ती महान कीर्ती

जपलीत प्रतिष्ठा देशाची

संशोधन सर्वांगीण कार्य  

रुजवली निष्ठा भविष्याची....//३// 


कधी नाही हुकली ती 

हिमतीनं ताट मानेनं झुकली 

जिद्दीच्या जोरावर कित्येक 

क्षेत्रात कामगिरी बजावली...//४//


मनोमनी बाळगल स्वप्नं

यशाचं गाठलं शिखरं

खऱ्या आयुष्यात स्त्रियांनी

जीवन केलं आपल सफर...//५//



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract