बंध हे...
बंध हे...
बंध हे नात्यांचे....हळूवारपणे जपायचे...
बंधन असूनही शब्दात, नात्यांमध्ये
स्वातंत्र्य द्यायचे .....
मोकळा श्वास......घेऊ दे नात्यांना...
ती अजूनच खुलून येतील.....
बंध नात्यांचे घट्ट खूपच घट्ट होतील....
