प्रेम मनातलं
प्रेम मनातलं
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.9K
तुझ्यावरचं प्रेम मनातलं
ओठांवर नाही आलं
पाहिलं जेव्हा डोळ्यात तुझ्या
माझ्या नजरेनं ते हेरलं
तुझ्यावरचं प्रेम मनातलं
ओठांवर नाही आलं
पाहिलं जेव्हा डोळ्यात तुझ्या
माझ्या नजरेनं ते हेरलं