प्रेम म्हणजे काहीही. ..
प्रेम म्हणजे काहीही. ..
ती:-
कधी विचारू नको का डावळल तुला...?
तो
माहीत आहे,
पत्याच्या खेळात हुखमची राणी फुटली..
की लोक डाव सोडतात,
हे खरं आहे,
मतलब संपला की लोक डाव रचतात..
प्रेमात धोक्का खातो तोच कवी होतो
दुष्काळात पाऊस पडतो, पावसात एकटा रडतो,
तोच खरा प्रेमी असतो..
म्हणतो..
ढगाळ आयुष्यात एकदा तरी बरसून जा.
बघ माझा नजरेत भिजायला आवडेल तुला.
चिंब चिंब आठवणीची उणिव रिकामी ठेवून जा.
अवकाळ पाऊसा सारखी सार उद्धवस्त करून जा.
तुला येईला भेटलं नाही तर तू मरून जा.
तो प्रत्येक शहन मन मोहक होता
हातात हात होता.
मनात प्रेमाचा बगीचा फुला फुल्ला.
विजे सारखी चमकून जा.
फुलेल्या फुलांची राख करून जा
नाही जमलं तर ती राख चेऱ्याला पासून जा
धोक्यात धुक होहून जा.
या प्रेमात डोंगरासारखं दुःख hohun जा
नाही समजलो तर त्या डोंगरावरून उडी मारून जा..
प्रेम म्हणजे काहीही..
सोडून जाणार तुम्ही
वाटेवर नजर का ठवायची आम्ही
रात्रभर आठवणीत जगायचं आम्ही
तुम्ही बोलायचं बस आता आपली अधुरी कहाणी..
श...शब्द भिगुंर

