STORYMIRROR

Meera Bahadure

Romance

3  

Meera Bahadure

Romance

प्रेम माझी भावना

प्रेम माझी भावना

1 min
201

प्रेम माझी भावना

जाणवते या स्पंदना

राधेचे प्रेम देवकिनदंना

सितेचे प्रेम रघुनंदना

 माझ्या प्रेमाची ही मानवंदना


प्रेम माझी भावना

नाही काहीच कामना

ज्याने होतील असह्य वेदना

युध्द करावे लागेल सर्वांना


प्रेम माझी भावना

माझे मनीची कल्पना

राधाकृष्णास माझी वंदना

शहाजहानने ताजबांधला

मुमताजने तो नाही पाहीला


प्रेम माझी भावना

कळली ती प्रियतमा

बहर आला फुलांना

सुगंध दरवळला चहुदिशांना

जिंकले मी स्वताःला 

प्रेम माझी भावना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance