STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

प्रेम हे असं असत

प्रेम हे असं असत

1 min
2.9K


डोळे उघडून केलं

तरी प्रेम हे आंधळं असतं 

मनाचा पसारा आवरला

तरी थोडं वेंधळ असतं 

चांदराती चांदण्यात केलेलं

प्रेम हे आगळच असत

गच्चीवरच्या मजनूचं तर

जगच वेगळं असत

कधी गहिवरल्या भावना

तर अश्रू पुसणार प्रेम असतं 

सुखाची परतफेड केली तरी

उसनं उरणार प्रेम असतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance