प्रेम म्हणजे ....चारोळी
प्रेम म्हणजे ....चारोळी
प्रेम म्हणजे काय
हवा असलेला तिचा निशब्द सहवास
तिने माळलेल्या गजऱ्याचा
मी ऊर भरून घेतलेला श्वास
प्रेम म्हणजे काय
हवा असलेला तिचा निशब्द सहवास
तिने माळलेल्या गजऱ्याचा
मी ऊर भरून घेतलेला श्वास