अबोल प्रित
अबोल प्रित
सखा - सखे अबोल प्रित माझी
तुला नाही ग कळली
ओठांवर शब्द येई पर्यंत
गाडी तुझी संसारकडे
वळली
सखी - अबोल तु सजना
अबोलच होता
एकदा बोलला असता
आज सोबत असता
सखा - सखे अबोल प्रित माझी
तुला नाही ग कळली
ओठांवर शब्द येई पर्यंत
गाडी तुझी संसारकडे
वळली
सखी - अबोल तु सजना
अबोलच होता
एकदा बोलला असता
आज सोबत असता