धगधग
धगधग
रोज धगधगत आहे काश्मीर
सैनिक झाले जिवावर ऊदार
कधी दगड धोंडे घेतो अंगावर
कधी झोपेतच त्याच्यावर वार
नेते सोडत आहेत शांतीचे कबुत्तर
गळेभेट घेतात बनतात शायर
पोकळ दम देतात टि व्ही वर
भारताचा ताज म्हने काश्मीर
किती लाड आम्ही पुरवणार
विशेष दर्जा ते हरामखोर घेनार
काश्मीर नेते पाकिस्तान निष्ठवान गद्दार
त्यांना झेड सुरक्षा भारत पुरवणार
किती वर्ष किती दिवस हे चालणार
शांतीदुत आम्ही लाहोर परत करणार
मुंबई असो उरी हल्ला ते चढवणार
आदेश द्या सैनिकांना बदला ते घेणार
पाकिस्तानला धडा शिकवणार
जय हिंद
