प्रेमवेडी
प्रेमवेडी
तुझ्या प्रेमात मी बुडाले
घरच्या जेवणात नाही गोडी
प्रेमवेडी सख्या मी तुझी
बागेत नको मला हॉटेलाची गोडी
तुझ्या प्रेमात मी बुडाले
घरच्या जेवणात नाही गोडी
प्रेमवेडी सख्या मी तुझी
बागेत नको मला हॉटेलाची गोडी