STORYMIRROR

Padmini Pawar

Romance

3  

Padmini Pawar

Romance

प्रश्न

प्रश्न

1 min
13.9K


प्रेमात पडले ..........

आयुष्य प्रश्न झाले

उत्तर उमगत नव्हते

सुटतच नव्हते कोडे 

प्रेम उरात सलते 


बंध नव्हता जगण्याला

बांधले तुझ्या मनाला

वचने नव्हती ना शपथ

विश्वास होता प्रेमाला


तरी एके दिनी ........


गेला तडा प्रेमाला

आयुष्य प्रश्न बनला

तडजोड मी करेन

अहंकार तुला झपाटला


इमले कोसळले अचानक

वाहुन गेले प्रेमफुल वारयावर

हताश नि निराश उदास जीवन 

झगड़ते आयुष्य प्रेमपश्नांवर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance