नजरेच्या वेदना - चारोळी
नजरेच्या वेदना - चारोळी
डोळ्यांच्या भाषाही मला
आता चांगल्या कळतात
तुझ्या नजरेच्या वेदनाही
दुखःश्रु मधून मला छळतात
डोळ्यांच्या भाषाही मला
आता चांगल्या कळतात
तुझ्या नजरेच्या वेदनाही
दुखःश्रु मधून मला छळतात