STORYMIRROR

Akshay Chimane

Romance

3  

Akshay Chimane

Romance

इतरांसाठी

इतरांसाठी

1 min
14.6K


कंटाळवाण्या क्षणात हसण्यासाठी

सुख सागराचा किनारा शोधण्यासाठी

असतात माणसं जीवनात

माणसांना पारखण्यासाठी


कधी विसरणार नाही अशा भेटीसाठी

निखळ मैञीत फुलणाऱ्या प्रेमळ क्षणांसाठी

एकांती होऊन गर्दी सभोवताली जमण्यासाठी

करावे प्रेम एकदातरी

स्वतःसाठी नाहीतर इतरांसाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Akshay Chimane

Similar marathi poem from Romance