STORYMIRROR

Pranoti Markande

Romance

3  

Pranoti Markande

Romance

प्रेम (चारोळी)

प्रेम (चारोळी)

1 min
341

जीवन म्हणजे एक स्वप्न सुखाचे,

जीवन म्हणजे संघर्ष करत चालायचे.

जीवन असे एक परीक्षा प्रत्येक पावलावर,

जीवन म्हणजे हसत खेळत मात करून विजय मिळवायची संकटांवर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance