माझे गुरू (चारोळी)
माझे गुरू (चारोळी)
1 min
140
जन्मदाते म्हणजे आई वडील माझे प्रथम गुरू,
संस्कारांची शिकवण होते त्यांच्याचपासून सुरू.
ज्यांनी ज्यांनी दिला शिकवणीचा हात आजवर,
त्या साऱ्यांना माझ्या गुरूंना नमन माझे जीवनभर.
