STORYMIRROR

Pranoti Markande

Others

2  

Pranoti Markande

Others

मोकळीक (चारोळी)

मोकळीक (चारोळी)

1 min
152

वाटे मनी कधीतरी गृहिणीच्या आराम करावा,

हातात कोणी आयता वाफाळत्या चहाचा कप आणून द्यावा.

उत्तम घर सांभाळते म्हणून व्हावा आपल्याही नावाचा लौकिक,

मिळावी जरा उसंत स्वच्छंद हवेत पाय मोकळे करायला क्षणभर मोकळीक.


साहित्याला गुण द्या
लॉग इन