STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

प्रभाव

प्रभाव

1 min
210

मी पणा आणि कमीपणा

आणि नको तिथे अतीपणा


सारी ताकद ह्यात चालली

उणीदुणी काढण्यात वाया गेली


दोन्ही गोष्टींचा प्रभाव पडला

गरजू मात्र प्रत्येकासाठी नडला


भरीस भर पडतच गेली

तटलेली कामे लांबतच गेली


आज उद्या होईल चांगलं

राहिलेलं सुद्धा वरती टांगलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract