STORYMIRROR

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

3  

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

प्रायश्चित्त

प्रायश्चित्त

1 min
210

मनुष्य जन्म झाला

झाली चुकांची सुरुवात

गैरसमजाचे मळभ पसरले

बोलतांना एका क्षणात


मन दुखावले शब्दांने

राग आला मनी

प्रायश्चित्त घ्यावे एकदा

ठेवावे सर्वांनी ध्यानी


गुजगोष्टी ठेवून पोटी

ताशेरे ओढू नये कोणावर

ओठांवर गोड बोल ठेवू

मात करावी तिरस्कारावर


निसर्ग आणि माणूस 

समतोल ठेवावा सर्वांनीच

होईल ऱ्हास एकदाचा

प्रायश्चित्त घ्यावा माणसाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational