स्वराज्य जननी
स्वराज्य जननी
*आई जिजाऊ*
*स्वराज्य जननी
*शिवबाची आई*
*सर्वांची भगिनी*
*पाठीराखा असशी*
*गरीबांची वाली*
*शिवबा सारख्या*
*पुत्राची जन्माला घाली*
*पुत्र ऐसा घडला*
*महाराष्ट्रा साठी*
*तळपती तलवार*
*स्वराज्य रक्षणासाठी*
*जिजाऊची दृष्टी*
*चौफेर असती*
*सकल जनांना*
*सांभाळून घेती*
*मराठी मातीसा वसा*
*स्वराज्य निर्मितीसाठी
*केले निःस्वार्थी प्रयत्न
*रयतेच्या सुखासाठी
रणरागिणी आहे तू
तूच रणांगण मर्दानी
त्यागाने ठरलीस माते
खरी स्वराज्य जननी