STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy Others

3  

Umesh Salunke

Tragedy Others

पोटच्या पोरीचा लागतो लळा

पोटच्या पोरीचा लागतो लळा

1 min
526

पोटच्या पोरीचा लागतो लळा

उद्या लग्न होऊन जाते बाप्पाच्या

डोळ्यात अश्रू येते घळाघळा......!


बाप्पानी स्वतः ला कांही घेतलं नाहीं

का तर माझी मुलीसाठी पैसे

जपून ठेवलं आहे.......!


उदयाचं भविष्य माझं आहे....

दिवसांची रात्र करतो का तर

माझ्या मुलीला कुठं कमी नको

पडायला मला नसलं तर नसू दे

पहिलं माझ्या मुलीला मिळू दे.

हेच हसूू सदा चेहऱ्यावर दिसू दे.....!


ज्या दिवशी मुलगी लग्नाला आली

बाप्पाला जड होऊ लागली त्याचं

दिवशी बाप्पाची पायाखालची जमीन

सरकू लागली. आता माझ्या मुलीचं

पुढं कसं होणार.....!


लग्न होऊन गेले तरी बाप्पाच्या

डोळ्याला डोळा लागतं नव्हता

इतका बाप्पाचा जीव त्या मुलीवर

होता.....!


का तर मुलगी बोलली आईपेक्षा

बाबानीचं खरी दुनिया दाखवून दिली होती

आई बाबाची खूप आठवण येत होती.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy