STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Romance Tragedy

3  

Suhas Bokare

Abstract Romance Tragedy

पण तू फक्त ये

पण तू फक्त ये

1 min
259

राजसा या रातिला तू हूल दे 

आज राया मंदशी तू भूल दे


इश्क साऱ्या आसमंती पोचले

भास नाही लाजरी चाहूल दे


एकटी मी ह्या गडाच्या आसरी 

आलबेल्या चंद्र नाही फूल दे


काळजाला काय टोचू साजणा

टोचणे हाती नसे...ते शूल दे


सागराच्या सोबतीने ही घरं 

स्वप्न ते रेतीतले...पाऊल दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract