STORYMIRROR

Dipali patil

Fantasy

3  

Dipali patil

Fantasy

पंखांचे भावविश्व

पंखांचे भावविश्व

1 min
11.9K

पंख असूनही पक्षा 

राहते धास्ती सदोतीत 

झडप ना घालो कुणी 

स्वछंद उडतांना गगनात 


पंख असूनही विमाना

तांत्रिक अडचणी फसते 

संकटे अनेक आकाशी 

निसर्ग चक्र गती फिरते 


पंख जरी फुटले वाहना

घडले कदाचित भविष्यात 

दुरुपयोगच करेल माणूस 

सुख शोधता पडेल दुःखात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy