STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

पक्ष्यांची शाळा...

पक्ष्यांची शाळा...

1 min
444

पक्ष्यांची शाळा         

भरली बागेमध्ये,        

पाेपटाची भूमिका       

मुख्याध्यापकामध्ये      

पक्ष्यांची शाळा         

चिमणीचा चिवचिवाट,    

किती सांगू मी          

मैना मास्तरचा असा थाट   

पक्ष्यांची शाळा

विद्यार्थी विविध पक्षी, 

शाळा भरली झाडावर

आभाळ झाले साक्षी

पक्ष्यांची शाळा

गाणे रंगले सुरस, 

काेकिळाने दिला आवाज

बाकी पक्ष्यांनी काेरस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational