फ्लॅट की ब्रँड
फ्लॅट की ब्रँड
नव्या घर चा
ह्या रूम्स साऊंड प्रूफ
ए सी सुख
नो मच्चर
नो पाली
ना झुरळ
ना कॉक्रोच
आतून इलोक
तरीही आज स्वप्नपूर्ती च्या आनंदापेक्षा
एकच प्रश्न पडलाय
इतका महाग फ्लॅट
ब्रँडेड वाटेल ना?
की ब्रँडेड फ्लॅटची किंमत जास्त
मोजतोय श्वासागणिक या उध्वस्त
स्वातंत्र्याची चरफड तडफड
सरकतोय मेंदू मेंदूतून
ज्याच्या आत बाहेर ब्रॅंडच ब्रँड
ब्रँड पॅनिक अटॅक येईल असं वाटतंय आता
भरकटला मेंदू या ब्रँडच्या कोड्यात
