फक्त
फक्त
हे सर्व कशासाठी,
फक्त सुखासाठीच ना ?
नाही, यानं सर्व सुखं मिळत नाहीत
तर फक्त सोकावली जातात प्राण्यांसारखी लोकं,
तेव्हा उठाव करा या क्रूर व्यक्तींविरुद्ध,
आणि उठाव व्हायला हवा अत्याचारा विरुध्द
जोपर्यंत हे होत नाही,
तोपर्यंत अशीच गोळा करीत राहावी लागतील प्रेते
हे जर असंच चालू राहिलं
तर ...
फक्त एवढंच म्हणावे लागणार...
"कधी संपणार नांरी तुझा हा वनवास गं?”
