Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Khandare

Inspirational

3  

Vanita Khandare

Inspirational

फक्त देत रहावं...

फक्त देत रहावं...

1 min
243


    मानवाने नेहमी अस वागावं.

  परतीची अपेक्षा न ठेवता ,जेवढं देता येईल

         तेवढं फक्त देत रहावं..

       देता देता घेणाऱ्याला इतके देऊन जावे,

की त्याची ओंजळ कधी रिकामी न दिसावी..

   देणारे होतांना आपण निस्वार्थ अशी प्रवृत्ती आपली असावी..

  देण्यासाठी नेहमी आपले हात पुढे असावे..

    पण घेण्यासाठी कधीच हात पुढे नसावे..

        या दुनियेला ह्या,समाजाला जाता जाता एवढं काही देऊन जावं..

   की आपला शेवटचा निरोप घेतांना त्यांच्याही डोळयाला पाणी यावं..

   जगात येतांना तर सगळेच खाली हात आलो,

     जाताना सोबत मात्र पापाची नव्हे ,तर पुण्याची झोळी भरून न्यावी..

   प्रत्येक मानवाची हीच एक शेवटची कामना असावी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational