STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

3  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
568


पहिलं प्रेम


उगवत्या सूर्याच्या

सोनेरी किरणांना

ओंजळीत घ्याव


पहिलं प्रेम

पात्यावरच्या दवासारख

अलगद टिपाव

ओठांनी चुंबाव


पहिलं प्रेम

लाल गुलाबान

एकमेकांना देत

व्यक्त कराव


पहिलं प्रेम

कॉलेजच्या कट्ट्यावर

नजरेच्या इशाऱ्याने

वृद्धिंगत व्हाव


पहिलं प्रेम

मोरपिसाच्या स्पर्शान

गालावरच्या खळीला

अलगद खुलवाव


पहिलं प्रेम

बाणावरती खोचलेल

हृदयाची धडकन वाढवणार

पण हृदयाला जपणार


पहिलं प्रेम

एकमेकांसाठी आसुसलेल

कधीही न विसरता येणार

कायम स्मरणात रहाणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational