Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

फिदा झालो

फिदा झालो

1 min
244


फिदा झालो..

पाहून तुझे हे लावण्ये

मी मलाच विसरून गेलो,

पहाताक्षणी तुला मी

फिदा तुझ्या वर झालो.


ध्यानी मनी तुच माझ्या

हे तुझं रुप देखनं ,

मदहोश काया,तिरकी नजर

मोहून तुझं हे टाकनं


लावण्याची खाण खरी तू

रुप तुझं ग देखनं,

किती पहावू मी वेडयावानी

तूच माझं स्वप्न.


सुंदर काया ,रंग गोरा

रुपवान तू ग परी,

झोप येईना मुळीच सखे

ओढ तुझीच अंतरी.


पाहून तुला झालो वेडा

जादू तुझ्या ग रुपाची,

तूच माझी सखे साजनी

पर्वा नको ग जगाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational