STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

3  

Kishor Zote

Tragedy

फाटले आभाळ (सहाक्षरी)

फाटले आभाळ (सहाक्षरी)

1 min
225

आपलंच गाव

भयाण झालय

शेती पीक उभं

का कवडीमोल ?


नाही हमी भाव

खीसा फाटकाच

कर्जाचा हा फास

कधी उतरण ?


रोज मोजतोय

दिस मरणाच

सण सणावळ

कुणा ठाव हाय ?


बनेनिला भोकं

नशीब आपलं

फाटलं आभाळ

शिवू कुठं कुठं ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy