पहाट वारा
पहाट वारा
काळजाला भिडला
उल्हास आला
पहाट वारा
झुळझुळ वाहतो
गारवा देतो
पहाट वारा
अवचित सुटतो
गोड वाटतो
पहाट वारा
मनोरम भासतो
धूंद करतो
पहाट वारा
रोज नवा वाटतो
अमृत देतो
पहाट वारा
साधकास पर्वम
गुण उत्तम
काळजाला भिडला
उल्हास आला
पहाट वारा
झुळझुळ वाहतो
गारवा देतो
पहाट वारा
अवचित सुटतो
गोड वाटतो
पहाट वारा
मनोरम भासतो
धूंद करतो
पहाट वारा
रोज नवा वाटतो
अमृत देतो
पहाट वारा
साधकास पर्वम
गुण उत्तम