STORYMIRROR

Sunita Ghule

Tragedy

4  

Sunita Ghule

Tragedy

पेैसा

पेैसा

1 min
629

आटापिटा पेैशासाठी किती

आकांताने धावशील माणसा

अतिहाव सर्वनाशकारी

ठेव कष्टांवर भरवसा।


कुठेही दडव हराम कमाई

पापाचा घडा भरेल एक दिवस

सचोटीचे जगणे फलदायी

नित्य कर्म करावे सरस।


पृथ्वीवर असे बळद नाही

जे गाङून टाकीन तुझे पाप

दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा

एक दिवस ठरेल तुजला शाप।


पारदर्शक वागणे ,जगणे

नितिमत्ता मुल्य बाणव अंगी

फुकटच्या छदामाची आशा

तात्पुरती वाजेल यशाची पुंगी।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy