एक सत्य... बंद ओठांचे.
एक सत्य... बंद ओठांचे.
ते शब्द होते की, आसवे
न सांगताच कळणारे.
मुक्या त्या ओठांनी
साथ सोडावी आमुची!
त्या शिवलेल्या ओठांच्या,
आर्त त्या किंकाळ्या..
कुणास का ऐकू येऊ नये,
मुखाप्रमाणे ऐकणेही शिवले..
ते शब्द होते की, आसवे
न सांगताच कळणारे.
मुक्या त्या ओठांनी
साथ सोडावी आमुची!
त्या शिवलेल्या ओठांच्या,
आर्त त्या किंकाळ्या..
कुणास का ऐकू येऊ नये,
मुखाप्रमाणे ऐकणेही शिवले..