Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Surendra Sulakhe

Tragedy


3  

Surendra Sulakhe

Tragedy


माळरानी चिमणी

माळरानी चिमणी

1 min 221 1 min 221

एकदा माळरानी, भेटली मला चिऊताई !

दिसली थोडी घाबरलेली, तिला होती घाई !


विचारले तिला, अंगणात येत नाही तुमचा थवा !

म्हणते मला, आता तुम्हा फक्त मोबाइलच हवा !


कावळे दादा लागतो, फक्त पिंडा पाशी !

एरवी नेहमी, राहतो सगळे आम्ही उपाशी !


नसतो कधी, तुमच्या अंगणात रावळ- दाना !

आमचेच घरटे नेऊन, मोडतात तुम्ही आमचाच कणा !


मोबाईलच्या घातक लहरींनी, घेतला आमचा जीव

एवढ्याश्या खेळण्यापायी तुम्हाला नाही कशाची कीव !!


Rate this content
Log in

More marathi poem from Surendra Sulakhe

Similar marathi poem from Tragedy