PABG गेम*
PABG गेम*
*PABG गेम*
पब जी खेळून झालं येडं
मानसिक मनोवृत्तीला लागली कीडं
रातोरात जागा राहून यम करतो ठार येडं
घरचं रोज कुणाचं न कुणाचं आहे मडं........
घरी आईवडिलांच्या जिवावर मारतंय उड्या
पब जी खेळायला मित्रांसोबत बसुन हातापायाच्या झाल्या काड्या आईबाप सांगतात खेळू नको सोन्या पब जी .......
राग आला की फाशी घेतोय हा पोरगा जी ......
आईबापांना एकुलता एक सोन्या
त्यांनी पाहिच कुणाकडं सांग मोन्या.
तुला सहन नाहीं झालं सोन्या.
बापाला मार मारतोय मोन्या....
आईबापांचा लाडका लई सोन्या
नवीन आणला मोबाईल मोन्या
आतां झोपत नाहीं रात्रभर सोन्या
रात्रभर पब जी खेळतो मोन्या.....
आईबापांना वाटतं चांगल काम करते माझा सोन्या
मोबाईल पब जी खेळायला भाग पाडते मोन्या.....
आईबाप म्हणतात नको खेळू गेम
बाप म्हणतो उद्याचं भविष्य पब जी नेम...
आयुष्य भर असंच खेळत राहिला गेम
उद्या म्हातारपणी आम्हचं येड झाल्यावर
सांभाळलेल का पब जी गेम.....
कळकळीची विनंती आहे खेळू नका पब जी
वाट पहात बसलाय यम जी
परंत म्हणू नका खाली पाठवा आमचा पब जी
आता येत नाही म्हणाले यम जी,
'पहिलं सांगितले होते तुला खेळू नको पब जी'
सांग आता तुला लहानाचा मोठा केला पब जी
तूंच आज यम सदनी धाडले त्यांची चुक नसताना
आईवडीलना पब जी तुझी मनोवृत्ती झाली पब जी
तुला त्यांनी घेऊन दिला पब जी तु स्वतःला पण
नाहीं रोकू शकला पब जी ....
खेळू नका पब जी
नजर आहे तुमच्यावर यम ची
विचार करा थोडं पब जी.......
पब जी खेळून झालं येडं
मानसिक मनोवृत्तीला लागली किडं
रातोरात जागा राहून यम करतो ठार येडं
घरचं रोज कुणाचं न कुणाचं आहे मडं.....
