STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
209

टप टप टप टप पडती

अंगावरती,,,

थेंब पावसाचे

गुदगुदी होई मनााला

काळे ढगातून वाहे

पावसाच्या धारा,,

मन लागले नाचायला

पाऊसाचे गीत

मनाचा नााद,,

वीज वाजवते मृदुंग,,

सृष्टी झाली आनंदी,,

चला गाऊ या पावसाचे गीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy