पाऊस
पाऊस
काळ्या मातीत
पाण्याचा मोत्याचा थेंब
मातीत पडताच
चोरीकडे सुगंध पसरला
काड्या काड्या
जमा करून शेतकऱ्यांनी
झोपडी बांधली
पावसाच्या धारा
त्यावरी पडताचं
वगळता संगीत वाजू लागले
धारेचा आवाज कानी पडताच
मन मग्न झाले
