STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
226

वाळले होते रान

वाट पाहुनी थकला

शेतकरी,,,

काही दिवसांनी पडला

पाऊस,,

नारा शेतकऱ्याच्या 

चेहऱ्यावर आनंदाचं खुललं हसू

मान टाकलेल्या रोपानं

ताट मान धरली

सर्व धरती झाली,,

हे पाहून शेतकऱ्याला

झालं समाधान,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract