STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
201

पहिल्या प्रेमाची चाहूल झाली

पहिल्या पावसात भिजताना

तुझा स्पर्श

मनाला कमजोर केले

दाटल्या भावना

मनात अनेक सवाल

तुझ्यापासून दूर जाऊ

या जवळ

पहिल्या पावसाची पहिली थंडी

मनाला थंड करून जाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational