पाऊस
पाऊस
पाऊसाने आज सूर धरला आहे
फुलाने सुगंध पसरविला आहे
झाडाचे पान सळसळ करत
पावसाला सााथ देत आहे
विजा कडकड करून
तांडव करत निसर्गाचे
गीत गात आहे
वेली फुल मंत्रमुग्ध होऊन
साथ देत आहे पावसाला
पाऊसाने आज सूर धरला आहे
फुलाने सुगंध पसरविला आहे
झाडाचे पान सळसळ करत
पावसाला सााथ देत आहे
विजा कडकड करून
तांडव करत निसर्गाचे
गीत गात आहे
वेली फुल मंत्रमुग्ध होऊन
साथ देत आहे पावसाला