STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
214

धाव धाव पावसा 

धावशील का???

मी गरीब शेतकरी

तुझी धावा करीतो

सरकारला पण माझी

कीव येत नाही,,,

महागाईने माझा गळा

दाबला,,,

कर्ज कडून शेतात,,,

पीक टाकलं,,,

तुझं आगमन झालं,,

म्हणून मी हिम्मत केेली,,

तू पण माझी हिम्मत

गळत आहेस,,

धाव पावसा धावा,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational