पाऊस
पाऊस
पावसा सांग ना
साथ मला देशील का?
आज मी एकटी पडले
पावसा तुझा हात माझ्या
हातात देऊन
माझ्या सोबत डान्स करशील का?
आज मी खूप दुःखी आहे
तुझ्यासारख मला पण
खूप रडावं वाटते आहे
तू न थांबता बरसशील का?
मला तुझा साथ पाहिजे आहे
तू देशील का तुझा साथ ???
