पाऊस
पाऊस
उन्हाळा संपूनी,,,
जून महिन्याची चाहूल लागली
गगनी वाजू लागले वाद्य,,,
रिमझिम पावसाचे झालेेे आगमन ,,,
पहिला पाऊस अंगावर पडताच,,,
बेचैन मन शांत झाले,,,
बेभान मनाला,,,
लहान बचपन दाखवला,,,
पाऊस मन बधीर करते,,,
मंद वारा बेभान पाऊस,,,
सैरावैरा मन भागते,,,
लहान मुलाप्रमाणे जिद्दी झालंं मन,,
पावसात गाणंं गाण्यात झालं मग्न,,,
