पाऊस
पाऊस
1 min
11.7K
वाजले होते घड्याळात बारा
गाय खात होती चारा
पावसाच्या सुरू झाल्या धारा
थैमान घालून बसला वारा
त्याच्या सोबतीला होत्या गारा
मी खेळ पाहत होते सारा
पावसात भिजत होती तारा
सहनच होईना तिला टपोऱ्या थेंबांचा मारा