STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

3  

Gangadhar joshi

Romance

पाऊस व प्रेम

पाऊस व प्रेम

1 min
390

पाऊस आणि प्रेम


आला पाऊस भिजली धरित्री

वीज कडाडली नभी त्या रात्री


अलवार आला शिरशिर वारा

बरसु लागल्या प्रेम धारा

भिजलो मी ही भिजली मैत्री


रात किड्यांचा कीर्र् किर्र नाद

मैत्री मधुनी अवचित साद

साद बिलगला मन्द धुंद

अलगद उघडली मात्र छत्री


सरीवर सरी भिजले आंगण

टपटप धारा हिरवे पान

प्रेमवीरा दिधले अंदण


स्फुलिंग चेतना शरीर गात्री

आला पाऊस सजली धरती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance