STORYMIRROR

Jaya Nere

Romance

3  

Jaya Nere

Romance

पाऊस गाणी -श्रावण

पाऊस गाणी -श्रावण

1 min
14K


 

श्रावणातला शिरवा

हवेतला गारवा

वेड लावी जिवा

हिरवे हिरवे रान

कोकीळेचे गान

वेडे झाले मन

फुल ही फुलली

चहुकडे दरवळली

मनाला भावली

सणांचा सोहळा

भक्तांचा मेळा

फुगडी खेळा

इंद्रधनू अवतरले

सप्तरंगात रंगले

मन हे दंगले

बीज अंकुरले

रानं वनं डोले

मन आनंदले

पुजेची तयारी

लगबग भारी

देवाचिया दारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance