STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Classics

3  

Ashok Shivram Veer

Classics

पाऊस धारा

पाऊस धारा

1 min
172

काळ्या ढगांमधूनी कोसळू लागल्या 

पाऊस धारा


झाडा झुडुपांमधूनी वाहू लागला 

मंद मंद वारा


परिसर हा मातीच्या गंधाने 

कसा दरवळला


आगमनाने त्यांच्या शेतकरीही 

असा सुखावला


बीज येईल आता अंकुरे अंकुरे,

आनंदतील ही अशी उदंड लेकुरे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics