STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

पाऊले चालती...

पाऊले चालती...

1 min
367

पाऊले चालती नाशिकची वाट, 

३,४,५ डिसेंबरला घातला साहित्य संमेलनाचा घाट 

पाऊले चालती भुजबळ नाॅलेज सिटीची वाट, 

आडगावस्थित हे प्रांगण भरेल खूप,दालन हे दाट

पाऊले चालती कुसुमाग्रज नगरीची वाट, 

येथे वाहतील परीसंवाद, काव्य मैफिलीचे पाट

पाऊले चालती साहित्य संमेलनाची वाट, 

ग्रंथदिंडी, साहित्यिक मैफिलीचे आपले पुढ्यात ताट 

पाऊले चालती नाशिकची वाट...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational