STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

पारीतोषिक

पारीतोषिक

1 min
387

।।पारितोषिकाचे आंदण मिळते।।


सालस राहून जगण्यासाठी

भरूनी रंग तुझ्या जीवनाचे

पाहूनी शोभा निसर्गाची  

समरसता उदाहरन त्यांचे।।


दिखाव्याच्या या शट्कारात 

जिव्हाळा दिसे व्यवहाराचा

ठेवावे तारतम्य वागण्यात

द्यावा बोजारा प्रेमाचा।।


गुंतूनीया क्षणो-क्षणी  

करावेत ह्रदयात स्थान

श्वासागणिक जपूनीया

करावे आनंदाचे रसपान।।


नाकर्तेपणाच्या जीवाला

करारात वेदनाच मिळते

कृतिशिल प्रयत्न प्रेरणेला

पारितोषिकाचे आंदण मिळते।।


विश्वासाच्या परतफेडीत

नेहमी पारदर्शकता असावी 

ठेवूनी निष्ठा जगावे शब्दाला

आपूलकिने व्यक्तित्व फुलवावी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational